Thane Potholes Majha Impact : 'माझा'च्या बातमीनंतर ठाण्यातील खड्डे बुजवण्यास सुरुवात ABP Majha
मुंबई आणि ठाण्यातल्या खड्ड्यांचा मुद्दा एबीपी माझानं उपस्थित केल्यानंतर त्याची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलीय. माझाच्या बातमीनंतर तातडीनं खड्डे बुजवण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेत आणि या आदेशानंतर ठाण्यात खड्डे बुजवण्यास सुरुवातही झालीय......