Thane NIA Raid : एनआयएच्या कारवाईमुळे गाव बंद; अनेक घरांमध्ये चौकशी सुरू
abp majha web team
Updated at:
09 Dec 2023 02:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppThane NIA Raid : एनआयएच्या कारवाईमुळे गाव बंद; अनेक घरांमध्ये चौकशी सुरू पडघा मधील बोरिवली गावात प्रचंड मोठा बंदोबस्त आहे, एस आर पी एफ च्या अनेक तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत, गावात सुरू असलेल्या कारवाई मुळे गाव बंदच आहे, गावात स्मशान शांतता पसरली आहे, आत कोणालाही जाऊ दिले जात नाही, भीतीचे वातावरण आहे, गावातल्या मुख्य चौकात पोलीस तैनात आहेत, अनेक घरांमध्ये चौकशी केली आहे, अजून काही ठिकाणी चौकशी सुरू आहे,