Kolhapur : कोल्हापुरात वारणा कृषी महोत्सवाचं यंदा 14 वं वर्ष
Kolhapur : कोल्हापुरात वारणा कृषी महोत्सवाचं यंदा 14 वं वर्ष वारणा कृषी महोत्सवाचे यंदाचे 14 वे वर्ष आहे.... यावेळी कृषी महोत्सवाचे भव्य रूप पाहायला मिळत आहे...पुढचे चार दिवस कोल्हापूर जिल्ह्यातील आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या कृषी महोत्सवाचा लाभ घेता येणार आहे...उसाच्या वेगवेगळ्या जाती, त्याची लागवड कशी करायची... जास्त उत्पादन घेण्यासाठी नेमकं काय करायचं यासंदर्भातलं मार्गदर्शन देखील या ठिकाणी मिळणार आहे... याशिवाय एकाच वेळी हजारो स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले आहेत...त्यामध्ये शेतीपूरक व्यवसाय आणि संबंधित वस्तूंची विक्री देखील होणार आहे...