Thane MVA Posters : शिवसेना आमदार अपात्रता निकालानंतर ठाण्यात मविआकडून पोस्टर्स ABP Majha

Continues below advertisement

Thane MVA Posters : शिवसेना आमदार अपात्रता निकालानंतर ठाण्यात मविआकडून पोस्टर्स
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात महाविकास आघाडीचे पोस्टर्स पाहायला मिळाले. दिवसाढवळ्या महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या झाली अन् लोकांनी ती उघड्या डोळ्यांनी पाहिली, असा मजकूर या पोस्टर्सवर लिहिलेला आहे. अब न्याय जनता करेगी, असंही यावर लिहिलेलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram