Girish Mahajan On Ravindra Waikar : ज्यांचा गैर कारभार आहे, त्यांच्याच घरी धाडी टाकल्या जातात

जे लोक चुकीचे आहेत, ज्यांचा गैर कारभार आहे, त्यांच्याच घरी धाडी टाकल्या जातात, त्यात काहीही गैर नाही. मंत्री गिरीश महाजन यांची रविंद्र वायकर यांच्या घरावरील ईडी धाडीवर प्रतिक्रिया. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola