Thane Maha Shivratri 2024 : ठाण्याचं ग्रामदैवत श्री कोपिनेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीचा उत्साह
ठाण्याचं ग्रामदैवत श्री कोपिनेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीचा उत्साह. महाराष्ट्रातील सर्वात मोठं शिवलिंग असलेलं एक हजार वर्ष जुनं मंदिर. महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची गर्दी.