Thane Loksabha Election 2024 : ठाण्याच्या जागेवरून भाजप आणि शिवसेने रस्सीखेच

Continues below advertisement

Thane Loksabha Election 2024 : ठाण्याच्या जागेवरून भाजप आणि शिवसेने रस्सीखेच ठाणे लोकसभेची जागा भाजपला मिळावी यासाठी देवेंद्र फडणवीस कमालीचे आग्रही, मात्र बालेकिल्ला असल्यानं ठाण्याची जागा आम्हालाच मिळावी, एकनाथ शिंदेंची भूमिका.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram