Govinda Ahuja: कला आणि संस्कृतीसाठी काम करेन; दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडेन- गोविंदा
abp majha web team
Updated at:
28 Mar 2024 09:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppGovinda Ahuja: कला आणि संस्कृतीसाठी काम करेन; दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडेन- गोविंदा अभिनेता गोविंदा आहुजाचा शिंदे गटात प्रवेश, लोकसभेच्या तिकिटाबाबत गोविंदाची कोणतीही अट नाही, तर निवडणुकीत स्टार प्रचारक म्हणून काम करतील, मुख्यमंत्र्यांची माहिती