Thane Ganesh Chaturthi : रश्शीचा वापर करून केला राज महाल उभा, गणपतीनिमित्त अनोखा देखावा
ठाण्यातील कोलबाड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे दरवर्षी पर्यावरण पूरक अशाच देखाव्यांची निर्मिती करते. तसेच त्यांच्या गणपतीची मूर्ती देखील नेहमी शाडूच्या मातीची आणि केवळ चार फुटांची अशीच असते. अतिशय आकर्षक आणि वेगवेगळ्या वस्तूंचा वापर करून या मंडळातील सदस्य देखावा निर्माण करतात. यावर्षी रस्सी वापरून त्यांनी राज महाल उभा केला आहे. यात वापरलेले सर्व साहित्य देखील पर्यावरण पूरक असेच आहे. या मंडळाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी.
Tags :
Ganpati Mandal Ganpati Decoration Thane Ganesh Utsav 2022 Ganesh Chaturthi 2022 Ganesh Chaturthi Thane Kolbad Ganpati Thane Thanycha Raja Ganpati Celebration Ganpati Dekhava