Thane Diwali 2022 : CM Eknath Shinde यांची कार्यक्रमांना हजेरी, ठाकरे गटाचंही शक्तीप्रदर्शन

Thane Diwali 2022 : दिवाळीनिमित्त आयोजित ठाण्यातील अनेक कार्यक्रमांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजेरी लावताहेत. यावेळी त्यांच्याभोवती समर्थकांचा मोठा गराडा पाहायला मिळाला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola