Tirupati Deepotsav : तिरुपतीच्या तिरुमला मंदिरात आज दीपोत्सव, दिवाळीत श्रीवरी मंदिरात पारंपरिक पूजा
तिरुपतीच्या तिरुमलाच्या मंदिरात आज दीपोत्सव साजरा केला जातोय. तिरुमलाच्या श्रीवरी मंदिरात दिवाळी निमित्तानं विशेष पूजा करण्यात आली. श्रीवेरी मंदिरात पूजेनंतर विशेष प्रसाद होता आणि त्यानंतर आरतीही करण्यात आली. दिवाळीत श्रीवरी मंदिरात ही पारंपरिक पूजा केली जाते.