Thane Dahi Handi : ठाण्यात दहीहंडीचा उत्साह, दहीहंडीचे प्रत्येक अपडेट्स 'माझा'वर ABP Majha

Continues below advertisement

Thane Dahi Handi : ठाण्यात दहीहंडीचा उत्साह, दहीहंडीचे प्रत्येक अपडेट्स 'माझा'वर ABP Majha

राज्यात सध्या दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतोय, ठाण्यात विविध ठिकाणी दहीहंडीचं आयोजन करण्यात आलंय, ठाण्यात टेंभी नाक्यावर दरवर्षी उत्साहात दहीहंडी साजरा करण्यात येतेय, शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघेंनी सुरू केलीली परंपरा आजही जपण्यात आली आहे, आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज दहीहंडी साजरी करण्यात येणार आहे, त्याचबरोबर आज ठाण्यात पावसाने हजेरी लावल्याने पाऊस आणि दहीहंडीचा मिलाप पाहायला मिळतोय

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram