Prakash Ambedkar On Maratha Reservation : मराठा vs ओबीसी असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न
मराठा आरक्षणावरून प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केलीये.
मराठा समाजातील प्रस्थापित नेत्यांनी गरीब मराठा समाजाची फसवणूक केलीय, असा थेट आरोप आंबेडकर यांनी केला आहे. गरीब मराठा अजूनही श्रीमंत मराठ्यालाच मतदान करतो हा माझा अनुभव आहे, त्यामुळे या अँगलनं देखील मराठा आरक्षणाच्या मुदद्याकडे पाहावं लागेल, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.