Thane Crime : दुकानातील कामगारच निघाला चोर, सोन्याच्या दुकानातून 1 कोटी 5 लाखांचे दागिने लंपास

Continues below advertisement

Thane Crime : दुकानातील कामगारच निघाला चोर, सोन्याच्या दुकानातून 1 कोटी 5 लाखांचे दागिने लंपास 
ठाण्याच्या मासुंदा तलाव परिसरातील एका नामांकित ज्वेलर्स दुकानात काम करणाऱ्या कामगाराने १ कोटी ५ लाखांच्या दागिन्यांची चोरी केलीय. आरोपी राहुल मेहताला नौपाडा पोलिसांनी अटक केलीय. त्याच्याकडून ६२ लाख रुपयांचे दागिने करण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी दिली. दागिने चोरी केल्यानंतर ते विकून त्या पैशातून मौजमजा करत होता. दरम्यान तो मीरा रोड येथे राहणाऱ्या त्याच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी आला असतांना अखेर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्यात. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram