Vijay Shivtare : सुनेत्रा पवारांचं ठासून काम करणार माघार घेतल्यानंतर शिवतारेंची प्रतिक्रिया

Continues below advertisement

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे (Shivsena) नेते तथा माजी आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी माघार घेतली आहे. मी बारामती (Baramati) मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक (Loksabha Election) लढवणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय. काहीही झालं तरी मी माघार घेणार नाही, असं शिवतारे गेल्या अनेक दिवसांपासून सांगत होते. मात्र त्यांनी आता निवडणुकीतून माघार घेतली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram