Thane BJP Leader Joins Uddhav Thackeray : ठाण्यात भाजपला धक्का, महिला पदाधिकारी ठाकरे गटात
abp majha web team
Updated at:
25 Nov 2023 07:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठाण्याच्या भाजपच्या महिला पदाधिकरी ज्योती पाटील यांनी आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलाय. तसंच भाजपचे ठाण्यातील पदाधिकारी बिपिन गेहलोत यांनी देखील ठाकरे गटात प्रवेश केलाय. पालघर जिल्ह्याकडे माझं काही दिवस दुर्लक्ष झालं होतं मात्र यापुढे मी तिकडे लक्ष घालून आपल्या समोर जी हुकूमशाही आहे ती तोडून काढायला पाहिजे नाहीतर यापुढे ती तोडता येणार नाही. असंही उद्धव ठाकरे या पक्षप्रवेशावेळी म्हणालते.