Ajit Pawar vs Sharad Pawar : NCP पक्ष - चिन्हाबाबत निवडणूक आयोगात सुनावणी, दोन्ही गटांमध्ये खडाजंगी

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगात सुनावणी सुरु आहे..तर दोन्ही गटाकडून आमदार, खासदारांच्या अपात्रतेची मागणी करण्यात आलेय.. मात्र अजित पवार गटाकडून करण्यात आलेल्या याचिकेत शरद पवार, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंचं नाव वगळण्यात आलंय..यावरुन शरद पवार आमचे दैवत आहेत त्यामुळे त्यांचं नाव वगळलं असं स्पष्टीकरण सुनील तटकरेंनी दिली.. तर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तटकरेंवर पलटवार केलाय.. 'उगाच दैवत बोलून सहानुभूती मिळवू नका'..असा टोला जितेंद्र आव्हाडांनी लगावला. 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola