Thane Bhiwandi Floating Restaurant : भिवंडीत तरंगते रेस्टॉरंट, केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
बंगळुरु, गोवा, पुण्यापाठोपाठ मुंबईनजीकच्या भिवंडीत तरंगते रेस्टॉरंट सुरु करण्यात आलंय.. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते या स्काय डाईंग रेस्टॉरंटचे उद्घटान करण्यात आलं. या रेस्टॉरंटमुळे एकाच वेळी २२ पर्यटकांना चांदणं व आकाशाच्या सान्निध्यात हवेत तरंगत रेस्टॉरंटमध्ये सेलिब्रेशन करण्याची संधी उपलब्ध होत आहे.