Tanaji Sawant on Kalwa Hospital:कळवा रुग्णालयात नेमके मृत्यू कशामुळे झालेत याचा अहवाल मागवलाय- तानाजी सावंत
Continues below advertisement
Tanaji Sawant on Kalwa Hospital:कळवा रुग्णालयात नेमके मृत्यू कशामुळे झालेत याचा अहवाल मागवलाय- तानाजी सावंत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तानाजी सावंत म्हणाले, आधी पाच मृत्यू झाले त्याची देखील मी माहिती घेत आहे. मी सर्वांच्या संपर्कात आहे. 17 मृत्यू कशामुळे झाले, याचा अहवाल एक ते दोन दिवसात येईल. त्यानंतर कडक कारवाई करणार आहोत. रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष झाले का? हे तपासण्यात येईल.
Continues below advertisement