Shrikant Shinde On Gudi Padwa 2024 : 04 जूनला महायुतीची गुढी उभारणार, श्रीकांत शिंदेंना विश्वास
डोंबिवलीत गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रेला सुरुवात झाली आहे. या यात्रेत विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे सहभागी झाले. त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी..