Shrikant Shinde Clarifies On CM Chair Issue : राष्ट्रवादीने केलेले आरोप हास्यास्पद - श्रीकांत शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे सुपर सीएम असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्रीपदाचा कारभार सांभाळतात, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या रविकांत वरपे यांनी केला आहे.