Devendra Fadnavis - Pankaja Munde एकाच व्यासपीठावर,रेल्वे राज्यमंत्री दानवेंही उपस्थित : ABP Majha
Continues below advertisement
बीड आणि नगरवासियांच्या दृष्टीनं महत्वाच्या नगर ते आष्टी मार्गावर आज पहिल्यांदाच प्रवासी रेल्वे धावली.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवून रेल्वेचा शुभारंभ केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित होते. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि पंकजा मुंडेही कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
Continues below advertisement