Shivsena Pakshpravesh : ठाण्यात भाजपला ठाकरे गटाकडून धक्का; ज्योती पाटील यांचा ठाकरे गटात प्रवेश
Shivsena Pakshpravesh : ठाण्यात भाजपला ठाकरे गटाकडून धक्का; ज्योती पाटील यांचा ठाकरे गटात प्रवेश ठाण्याच्या भाजपच्या महिला पदाधिकरी ज्योती पाटील यांनी आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलाय. तसंच भाजपचे ठाण्यातील पदाधिकारी बिपिन गेहलोत यांनी देखील ठाकरे गटात प्रवेश केलाय. पालघर जिल्ह्याकडे माझं काही दिवस दुर्लक्ष झालं होतं
मात्र यापुढे मी तिकडे लक्ष घालूनआपल्या समोर जी हुकूमशाही आहे ती तोडून काढायला पाहिजे नाहीतर यापुढे ती तोडता येणार नाही. असंही उद्धव ठाकरे या पक्षप्रवेशावेळी म्हणालते.