Sanjay Shirsat : सगळ्यांचं मुसक्या आवळण्याचं काम एजन्सी करतेय - संजय शिरसाट
Continues below advertisement
Sanjay Shirsat : सगळ्यांचं मुसक्या आवळण्याचं काम एजन्सी करतेय - संजय शिरसाट दहशतवाद्यांच्या हालचाली किती जोरात सुरु आहेत हे एनआयएच्या छापेमारीवरुन लक्षात येतंय. या सगळ्यांच्या मुसक्या आवळण्याचं काम एजन्सी करत आहे, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी एनआयएच्या छाप्यावर दिलीय.
Continues below advertisement