Rikshaw Driver ने तरुणीला नेलं फरफटत, CM Eknath Shinde यांच्या ठाण्यात महिला असुरक्षित?
शुक्रवारी सकाळी ७ वाजता ठाण्यातील रिक्षावाल्यानं मुलीला फरफटवत नेलं होतं. सीसीटीव्ही फूटेजच्या माध्यमातून पोलिसांनी रिक्षावाल्याचा शोध सुरु केला. पोलिसांनी कटिकादाला उर्फ राजू आब्बायी विरांगनेलू याला अटक केलीय. रिक्षावाला दिघा भागात राहणारा असून त्याने दारूच्या नशेत कृत्य केल्याची कबुली दिलीय.