Eknath Shinde Group Dhal Talvar : शिंदे गटाच्या ढाल-तलवार चिन्हावर शीख समाजाचा आक्षेप
abp majha web team
Updated at:
15 Oct 2022 12:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाला मिळालेली नवीन चिन्हं वादात सापडली आहेत.. शिंदे गटाला मिळालेल्या ढाल-तलवार या चिन्हावर शीख समाजानं आक्षेप घेतलाय. हे निवडणूक चिन्ह वापरू न देण्याची विनंती शीख समाजानं निवडणूक आयोगाला पत्र लिहून केलीय.