Thane Contract Workers Protest : ठाण्यात कंत्राटी सफाई कामगारांचा मोर्चा
ठाण्यात शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने वागळे इस्टेट ते आनंद दिघे यांच्या शक्तिस्थळापर्यंत पदयात्रा काढण्यात आली ...कंत्राटी कामगार धोरण पद्धत महाराष्ट्रातून हद्दपार करा या मागणीसाठी मोर्चाचं आयोजन... ठाणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचाही सहभाग