Mann ki Baat 100 episode : मन की बातचे 100 भाग, भाजपकडून विशेष कार्यक्रमांचं आयोजन

Mann ki Baat 100 episode : मन की बातचे 100 भाग, भाजपकडून विशेष कार्यक्रमांचं आयोजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २०१४ पासून सातत्यानं 'मन की बात' या कार्यक्रमाद्वारे दर महिन्याच्या अंतिम रविवारी जनतेशी संवाद साधतात. आज मन की बात शंभरीत पदार्पण करीत आहे. त्यामुळे त्याची जय्यत तयारी सुरू आहे...देशवासियांशी थेट संवाद साधावा, त्यांच्या कल्पना, समस्या आणि मतं ऐकणं या उद्देशानं मोदींनी `मन की बात` हा कार्यक्रम सुरु केला होता. आज या मन की बातची शंभरी पूर्ण होतेय. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून देशभरात या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी सुरु आहे. मुंबईसह उपनगरातल्या ५ हजारांहून अधिक ठिकाणी 'मन की बात' कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण ऐकण्यासाठी व्यवस्था करण्यात आलीये.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola