Thane : ठाण्यातील ढोकाळी इथल्या हायलँड गार्डन मैदानावर Ramdev Yoga शिबिराचं आयोजन
Thane : ठाण्यातील ढोकाळी इथल्या हायलँड गार्डन मैदानावर रामदेव बाबांच्या योग शिबिराचं आयोजन करण्यात आलंय.. या शिबिराला ठाणे, मुंबईसह आजूबाजूच्या शहरातील हजारो नागरिकांनी हजेरी लावली आहे.. अभिनेत्री आणि नेत्या दिपाली सय्यद, तसंच आमदार रवी राणा यांनी देखील रामदेब बाबांच्या मार्दर्शनाखाली योगासनं केली