Naresh Mhaske Ganesh Naik : एका भेटीत फडणवीसांनी गेम केला, गणेश नाईक करणार म्हस्केंचा प्रचार
नरेश म्हस्केंच्या प्रचारात गणेश नाईक उतरणार, फडणवीसांच्या भेटीनंतर नाईकांची नाराजी दूर..नवी मुंबईत भाजपचं अस्तित्व राहणार, नाराज पदाधिकाऱ्यांना फडणवीसांचं आश्वासन