Thane Traffic : ठाण्यातील माजिवडा नाक्यावर वाहतूक कोंडी, खडय्यांमुळे वाहनधारक त्रस्त ABP Majha
ठाण्यातील माजिवडा नाक्यावर वाहतूक कोंडी निर्माण झालीय.. मुंबई नाशिक महामार्गावरील खडय्यांमुळे वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळतंय. साकेत पुल आणि खारेगाव टोल नाका तसेच भिवंडी पर्यंत खड्डे असल्याने कोंडी झाल्याची माहिती मिळतेय...