Thane Lockdown Extended | ठाण्यात लॉकडाऊन आठ दिवसांनी वाढवला! आता 19 जुलैपर्यंत लॉकडाऊन
कोरोनाचा प्रादुर्भाव हा ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात वाढतोय त्यामुळे ठाण्यात आता लॉकड़ाऊन आठ दिवसांनी वाढवण्यात आला आहे. सध्या सुरू असलेला लॉकडाऊन 19 जुलैपर्यंत कायम असेल, असे आदेश ठाणे महापालिका आयुक्तांकडून देण्यात आले. घरकाम करणाऱ्या कामगारांना काम करण्याची या लॉकडाऊनमध्ये मुभा देण्यात आलेली आहे.
Tags :
Is Thane Lockdown? Lockdown In Thane Akshay Bhatkar Tmc Thane Lockdown Lockdown Extension Eknath Shinde Lockdown