Nagpur Smart City CEO | स्मार्ट सिटी CEOपदावरून मुंढेंना हटवलं, महेश मोरोणेंच्या हाती कारभार

स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या सीईओ पदावरून तुकाराम मुंढे ह्यांना बाजूला सारून डेप्युटी सीईओ महेश मोरोणे यांना प्रभारी चार्ज देण्यात आला आहे. नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे हे मात्र समन्वयकाच्या भूमिकेत आयुक्त म्हणून राहणार आहेत. पूर्णकालीन सीईओवर बोर्ड आग्रही असल्याची माहिती आहे. तब्बल एक महिना सुरू असलेल्या या नाट्यानंतर अखेर कोर्टाने हा निर्णय घेतला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola