Kopari Bridge : कोपरी रेल्वे पूल बंद, उड्डाणपुलावरील मुख्य पुलावर लोखंडी गर्डर उभारणीचे काम सुरु
Continues below advertisement
Kopari Bridge : कोपरी रेल्वे पूल आजपासून बंद करण्यात आलं आहे. उड्डाणपुलावरील मुख्य पुलावर लोखंडी गर्डर उभारणीचे काम सोमवारपर्यंत दररोज रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत काम चालणार आहे.
Continues below advertisement