Raj Kundra Case : मुंबईत गाजलेल्या पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राविरोधात पुरावे सादर
Raj Kundra Case : मुंबईत गाजलेल्या पॉर्नोग्राफी प्रकरणात मुंबई पोलिसांकडून आणखी एक पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. राज कुंद्रासह अन्य आरोपींविरोधात आणखी काही पुरावे सादर करण्यात आले आहेत. आरोपपत्रात ६० हून अधिक अश्लील व्हीडिओ क्लिप असल्याची माहिती आहे.