Kedar Dighe On Thane Hospital : ठाणे रुग्णालयातील मृत्यू हे रुग्णालय प्रशासनाचं अपयश - केदार दिघे
रुग्णालयात एकाच रात्रीत 17 जणांचा मृत्यू झाल्यानं खळबळ. छत्रपती शिवाजी महाराज ठाणे रुग्णालयात ठाकरे गट आणि मनसेचे कार्यकर्ते दाखल. रुग्णालय प्रशासन विरोधात ठाकरे आणि मनसे कार्यकर्ते आक्रमक. कर्मचारी उद्धटपणे उत्तरं देतात, नातेवाईकांचा आरोप. रुग्णालयात संतापाचं वातावरण. ठाणे रुग्णालयातील मृत्यू हे रुग्णालय प्रशासनाचं अपयश असल्याची टीका ठाकरे गटाचे केदार दिघे यांनी केलीय. यावेळी त्यांनी रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला, पण प्रशासन समाधानकारक उत्तरे देऊ शकलेलं नाही.
Tags :
Hospital Chhatrapati Shivaji Maharaj Failure Aggressive Thackeray Group Satisfactory Answers MNS Activists Thane Hospital 17 Deaths Hospital Administration