Kalyan Vijay Tarun Mandal : शिवसेनेतील बंडखोरीवर आधारित देखावा पोलिसांनी हटवला

Continues below advertisement

कल्याणच्या विजय तरुण मंडळानं साकारलेला देखावा कल्याण पोलिसांनी हटवलाय... शिवसेनेतील बंडखोरीवरील हा देखावा हा होता. त्यानंतर हा देखावा चर्चेचा विषय ठरला होता. या देखाव्याला पोलिसांनी आक्षेप घेत या देखाव्यावर आज पहाटेच्या सुमारास कारवाई करत देखाव्याची सामुग्री जप्त केली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram