Kalyan : सात वर्षीय मुलाची इमारतीच्या पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या
Continues below advertisement
कल्याण- सात वर्षीय मुलाची इमारतीच्या पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या , मुलाच्या आईच्या ओळखीतल्या व्यक्तीनं केली हत्या,कारण अस्पष्ट , कल्याणमधील गौरीपाडा परिसरातील धक्कादायक घटना
Continues below advertisement