Maharashtra : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर महाराष्ट्र सरकारकडून सी.एस.वैद्यनाथन यांची नियुक्ती
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरील न्यायालयीन प्रक्रियेसाठी महाराष्ट्र सरकारनं सी.एस.वैद्यनाथन यांची नियुक्ती केलीये.. कायदेशीर पेच सोडवण्याचा अनुभव असलेले वैद्यनाथन यांना सरकार लाखो रुपयांचं मानधन देणार आहे... शासनाच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यासाठी वैद्यनाथन यांना लाखो रुपये देण्यात येणार असल्याने आता चर्चांना उधाण आलंय..