Kalyan Hysterolaparoscopy:लॅप्रोस्कोपीदरम्यान महिलेचा मृत्यू;रुग्णालयाकडून हलगर्जीपणा झाल्याचा आरोप

Continues below advertisement

Kalyan Hysterolaparoscopy:लॅप्रोस्कोपीदरम्यान महिलेचा मृत्यू;रुग्णालयाकडून हलगर्जीपणा झाल्याचा आरोपकल्याण मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मुल होत नसल्याने व्हिडीओ हिस्ट्रो लॅप्रोस्कोपीसाठी खाजगी रुग्णालयात गेलेल्या महिलेचा लॅप्रोस्कोपी सुरु असताना मृत्यू झाला.पूजा लोखंडे असं मृत महिलेचं नाव आहे. कल्याणमधील अपेक्स रुग्णालयात ही घटना घडली आहे. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनि केला आहे. तर महिलेला वाचवण्यासाठी आम्ही शर्थीचे प्रयत्न केले, मृत्यूचं कारण पॉस्टमॉर्टममधूनच समोर येईल, असं स्पष्टीकरण रुग्णालयानं दिलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram