BMC Scam: Kishori Pednekar च्या अडचणी वाढण्याची शक्यता; बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी आता ईडीनं घातलं लक्ष
BMC Scam: Kishori Pednekar च्या अडचणी वाढण्याची शक्यता; बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी आता ईडीनं घातलं लक्ष मुंबई मनपाच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. मृतदेह बॅग खरेदी घोटाळ्याप्रकरणी EOW नंतर आता ईडीनं घातलं लक्ष. ईडीनं एफआयआरची कागदपत्रे मागवली.