Kalwa Hospital:कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात वेळेत उपचार न मिळल्यानं ५ रुग्णांचा मृत्यू

Continues below advertisement

Kalwa Hospital:कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात वेळेत उपचार न मिळल्यानं ५ रुग्णांचा मृत्यू कळव्यातील ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील अव्यवस्थेविरोधात आणि गलथान कारभारविरोधात रुग्णांच्या नातेवाईकांनी संतप्त होत एकच गोंधळ घातलाय..इथल्या रुग्णांना योग्य उपचार तर मिळतच नाहीयेत मात्र सध्या सुविधांची सुद्धा बॉम्ब असल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय.रूग्णांना तपासायला डॉक्टर्स येतच नाहीत कोणत्या टेस्ट करायच्या असतील तर त्याबाबत नीट माहिती मिळत नाही,उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांना सलाईन लावलं जात नाहीये,औषध सुद्धा वेळेवर देण्यात येत नाहित स्वतः रुग्णानांचं फिरून सर्व विचारावे लागते आणि कित्येक रुग्णांना तर अनेक दिवसांत साधं जेवणही देण्यात येत नसल्याचा गंभीर आरोप स्वतः रुग्णांनी आणि नातेवाईकांनी केलाय... 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram