Jitendra Awhad on Kalwa Hospital: 'या रुग्णालयात फक्त येण्याचा रस्ता; जाण्याचा रस्ता नाही'- जितेंद्र आव्हाड
abp majha web team
Updated at:
13 Aug 2023 02:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJitendra Awhad on Kalwa Hospital: 'या रुग्णालयात फक्त येण्याचा रस्ता; जाण्याचा रस्ता नाही'- जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादीचे नेते जिंतेद्र आव्हाडांकडून याप्रकरणी संताप व्यक्त, या रुग्णालयाचे डीन बेशरम, या रुग्णालयात फक्त येण्याचा मार्ग आहे, बाहेर जाण्याचा मार्ग नाही', आव्हाडांनी धरलं प्रशासनाला धारेवर.