Jitendra Awhad on Arrest : पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरचा आव्हाडांचा एबीपी माझासोबतचा संपूर्ण संवाद
चित्रपटगृहातील मारहाण प्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांना पोलीसांकडून अटक. आदी वर्तक नगर पोलीस ठाण्यात चौकशी. कागदपत्रांवर सही करण्यासाठी बोलावून अटक केल्याची जितेंद्र आव्हाड यांची माहिती