Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांची अटक बेकायदेशीर, वकिलांचा ठाणे कोर्टात ABP Majha
जितेंद्र आव्हाडांना घेऊन पोलीस ठाणे कोर्टात दाखल, ठाण्यातील विवियाना मॉल राड्याप्रकरणी आव्हाड अटकेत, जामीन की कोठडीतला मुक्काम वाढणार याकडे लक्ष