Thane Crime : ठाण्यात विक्री करिता आणण्यात आलेला अवैध शस्त्रसाठा जप्त
ठाण्यात विक्री करिता आणण्यात आलेला शस्त्र साठा जप्त, मालमत्ता गुन्हे शाखा ठाणे शहर यांच्याकडून देशी बनावटीचे १७ पिस्टल, ३१ मॅग्झीन आणि १२ जिवंत काडतुसे असा अवैध शस्त्रसाठा जप्त