Thane Rain : ठाण्यात मुसळधार पाऊस, वंदना टॉकीजमध्ये शिरलं पाणी
Continues below advertisement
ठाण्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. वंदना टॉकीज परिसरात पाणी साचलयं. पाणी साचलेल्या रस्त्यावरुन वाहनं चालत आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement