Girish Mahajan on Kalwa Hospital: कळवा रुग्णालयावर कामाचा प्रचंड ताण; तातडीने चौकशीचे आदेश - महाजन
Continues below advertisement
Girish Mahajan on Kalwa Hospital: कळवा रुग्णालयावर कामाचा प्रचंड ताण; तातडीने चौकशीचे आदेश - महाजन ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत १७ रुग्णांचा मृत्यू, अनागोंदी कारभार, अपुरी डॉक्टर क्षमता आणि रुग्णांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ यामुळे एकच रात्री १७ जणांनी आयुष्य गमावले
Continues below advertisement