Eknath Shinde Office : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय आता ठाण्यातील आनंद आश्रम
abp majha web team
Updated at:
23 Feb 2023 10:48 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिंदेंच्या शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय ठाण्यात. आतापर्यंत दादर मधील शिवसेना भवन हेच शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय होतं. शिंदे गटाकडे शिवसेना नाव आणि चिन्ह गेल्यानंतर सध्यातरी ठाण्यातील आनंद आश्रम हेच शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय.