New Education Policy नुसार शाळा प्रवेशासाठी नवा नियम,6 वर्ष वय पूर्ण असलेल्या बालकालाच पहिलीत प्रवेश
केंद्र शासनानं नव्या शैक्षणिक धोरणानुसार आता शाळा प्रवेशासाठी नवा नियम लागू केलाय... सहा वर्ष वय पूर्ण असलेल्या बालकालाच पहिलीत शाळा प्रवेश देण्याच्या सूचना सर्व राज्यांना आणि केंद्र शासित प्रदेशांना देण्यात आलेल्या आहेत... देशातील सर्व राज्यांमधील शाळांत पहिलीत प्रवेश घेणाऱ्या बालकांच्या वयामध्ये भिन्नता आहे. त्यामुळे देशपातळीवर पहिली प्रवेशाचे वय समान असावे यासाठी केंद्राने सूचना जारी केल्या आहेत.